हा पुरोगामी भारत सत्ताधाऱ्यांमुळे मानसिकरीत्या मागे जाईल- प्रणिती शिंदे| Praniti Shinde| Bharat Jodo

  • 2 years ago
भारत जोडो यात्रा ही आता महाराष्ट्रात पोहचली आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्यातील देगलूर तालुक्यात राहुल गांधी यांचे आगमन झालं असून पाच राज्य ओलांडून भारत जोडो यात्रा ही आता महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून ही भारत जोडो यात्रा ही पुढे जाते आहे.

#BharatJodoYatra #PranitiShinde #RahulGandhi #Congress #BharatJodo #Maharashtra #Nanded #GroundReport #Telangana #IndianNationalCongress #HWNews