"दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे २ टप्पे पडतील" - Ashish Shelar | BJP | BMC Election | Mumbai |

  • 2 years ago
भारत जोडो यात्रेवर भाजपचे नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या या यात्रेवर एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शेलार म्हणाले, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे २ टप्पे पडलेले दिसतील अशी स्तिती काँग्रेसची महाराष्ट्र मध्ये असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

#AshishShelar #BharatjodoYatra #ArvindKejriwal #BJP #AAP #UddhavThackeray #SharadPawar #MidTermElection #ShivSena #MadhyavadhiNivadnuk #Elections2022 #HWNewsMarathi