कुंकू टिकली वादावरून राज्यातल्या महिला नेत्यांनी Sambhaji Bhide यांना फटकारलं| Supriya Sule| Womens

  • 2 years ago
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. पण संभाजी भिडे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. यावेळी एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवले असता भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य करत काढता पाय घेतला. यानंतर महिला आयोगानं त्यांना नोटीस बजावली आहे. तसंच राज्यातील महिला नेत्यांनी सुद्धा त्यांचा निषेध नोंदवला आहे.

#SambhajiBhide #SupriyaSule #RupaliChakankar #WomenEmpowerment #EknathShinde #YashomatiThakur #Controversy #ControversialStatement #Maharashtra #WomenRights #HWNews