शिवसेनेला धक्का देण्यासाठी सरकार सज्ज! पालिकेच्या घोटाळ्याची होणार चौकशी| BMC| Uddhav Thackeray

  • 2 years ago
मुंबई महापालिकेच्या 12 हजार कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. कॅग ही कोणत्याही सरकारी कामांची परीक्षण करणारी केंद्र सरकारची सर्वोच्च यंत्रणा आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या 76 मोठ्या कामाचं ऑडिट करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगने मान्य केली आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #BMC #Mumbai #MunicipalCorporation #CAG #AdityaThackeray #DevendraFadnavis #KishoriPednekar #Maharashtra #HWNews

Recommended