नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर!| Eknath Shinde| Safran| Maharashtra| Nagpur| Tata

  • 2 years ago
सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा नागपूरमध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळ

#EknathShinde #Safran #Maharashtra #Nagpur #Vedanta #Foxconn #Tata #Airbus #Aviation #Aircraft #Manufacturing #Hyderabad #Gujarat

Recommended