TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर Uday Samant यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत| Aditya Thackeray
- 2 years ago
टाटा एरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी काल आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. टाटा एरबस हा प्रकल्प 22 हजार कोटींचा असून तो नागपूर मध्ये उभारण्यात येणार आहे, अशी महिती स्तः राज्यांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती.
#Tata #Airbus #Vedanta #Foxconn #Nagpur #Vadodara #Gujarat #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra #VedantaFoxconn
#Tata #Airbus #Vedanta #Foxconn #Nagpur #Vadodara #Gujarat #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra #VedantaFoxconn
Vedanta-Foxconn नंतर Aaditya Thackeray यांचा कोकण रिफायनरीवरून निशाणा Konkan Refinery
HW News Marathi
TATA Airbus: 4 महिन्यात चार प्रकल्प राज्याबाहेर, महाराष्ट्राने काय गमावलं? Shinde vs Thackeray
Lokmat