Uddhav Thackeray यांचे विश्वासू Milind Narvekar राजकारणात सर्वांना हवेहवेसे का?| BJP Shivsena | NCP

  • 2 years ago
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र या चर्चांना स्वत: मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण तरी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मिलिंद नार्वेकरांच्या भूमिकेकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जाऊ लागलंय.

#UddhavThackeray #MilindNarvekar #EknathShinde #ShivSena #SharadPawar #BJP #Maharashtra #Matoshree #Shivsainik #AadityaThackeray #MCA #AshishShelar #HWNews

Recommended