Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/21/2022
जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरात गेले 250 दिवस आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशा शब्दात स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

#Sambhajiraje #SharadPawar #EknathShinde #JayprabhaStudio #DevendraFadnavis #Kolhapur #SanjayPatil #RRPatil #HeavyRain #Diwali2022 #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended