• 2 years ago
#DhananjayChandrachud #indiragandhi #naredramodi #dropadimurmu
भारताचे 49 वे सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांना 10 ऑगस्ट 2022 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली आणि भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी 74 दिवस कार्यभार सांभाळला. ८ नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि ९ नोव्हेंबरला धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होतील. सरन्यायाधीश होणारे ते चौथे महाराष्ट्रीयन असतील. चला तर मग आज आपण बघू की भारताच्या सरन्यायाधीशाची निवड कशी होते?
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Category

🗞
News

Recommended