“एखादी चुक एवढी मोठी नसावी की…” एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंसह शिंदेंवर टीका| Eknath Khadse| CM Shinde
- 2 years ago
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पक्षचिन्ह गोठवल्यानंतर सडकून टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी म्हटले आहे.
#EknathKhadse #UddhavThackeray #EknathShinde #SharadPawar #Symbol #NCP #HWNews #Shivsena #Jalgaon #Maharashtra
#EknathKhadse #UddhavThackeray #EknathShinde #SharadPawar #Symbol #NCP #HWNews #Shivsena #Jalgaon #Maharashtra
Recommended
एकनाथ खडसेंचं 'हे' आव्हान बंडखोर स्वीकारतील का? | Eknath Khadse | Rebel MLA With Eknath Shinde
Lokmat
एकनाथ खडसेंना शह देण्यासाठी भाजप-शिवसेनेची युती! Eknath khadse | BJP-Shivsena unite in Jalgaon
Lokmat