ICICI बँकेच्या कॅश मॅनेजरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! KalyanICICIBank

  • 2 years ago
बँकेत दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याचं आपण नेहमीच पाहत आलो. मात्र डोंबिवलीच्या एका बँकेत उलटंच घडलं आहे. इथे बँकेत दरोडा टाकणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्याच बँकेचा कॅश मॅनेजर होता. डोंबिवलीच्या MIDC निवासी भागात असलेल्या ICICI बॅकेत तब्बल 34 कोटी रुपयांचा दरोडा पडला होता.

#Kalyan #ICICIBank #Robbery #Crime #ManpadaPoliceStation #MIDC #Manpada #Police #Investigatioon #BankManager

Recommended