Shinde सरकारकडून अशोक चव्हाणांच्या 728 कोटीच्या योजनेला मंजुरी!

  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. मात्र अशोक चव्हणांच्या मतदारसंघातील वॉटर ग्रीड योजना मंजूर झाली असून त्याचे टेंडरही निघावे आहेत, त्यामुळे शिंदे सरकार अशोक चव्हाणांवर मेहेरबान आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

#EknathShiinde #AshokChavan #DevendraFadnavis #Nanded #WaterGrid #Congress #BJP #VidhanParishad #Elections #MaharashtraPolitics #HWNews

Recommended