राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सुमारे १२५ कोटी रुपये खर्चाच्या कामांचा फेरविचार व छाननी केल्यानंतरच ही कामे मंजूर करण्याची भूमिका घेत भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ही कामे अडवत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या विरोधी आमदारांना मोठा धक्का दिल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक धक्का बसला आहे.
#RadhakrishnaVikhePatil #AjitPawar #NCP #EknathShinde #DevendraFadnavis #RamdasKadam #Dasra #UddhavThackeray #MaharashtraPolitics #2022
#RadhakrishnaVikhePatil #AjitPawar #NCP #EknathShinde #DevendraFadnavis #RamdasKadam #Dasra #UddhavThackeray #MaharashtraPolitics #2022
Category
🗞
News