स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून - Kishori Pednekar| Shivsena

  • 2 years ago
लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण. स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून. आदित्य ठाकरे यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्वतःला सुरू केलं आहे. आदित्य नी स्वतःल दाखवलं आहे त्यांचा झांजावात दाखवला आहे सूर्य ला ग्रहण लागलं तर तो अधिक तेजाने बाहेर येतो.

#KishoriPednekar #AdityaThackeray #UddhavThackeray #SanjayRaut #GulabraoPatil #NarayanRane #Shivsena #DasaraMelava #Maharashtra #HWNews