• 2 years ago
पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचं नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीये, यावर आपली बाजू स्पष्ट करताना शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरेंच्या टीकेवर पवारांनी चांगलाच समाचार घेतला.

Category

🗞
News

Recommended