"...त्यांनी घेतले ५० खोके मग आम्हाला का ३००" पैठणच्या सभेवरून, Varun Sardesai यांचा टोला| Shivsena

  • 2 years ago
युवा सेना निर्धार मेळावा बीड विधानसभा दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे वरून देसाई यांनी शिंदे गडातील त्या पैठणच्या सभेतील गोष्टींचा पाडा वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगलाच मिश्किल समाचार घेतलेलं पाहायला मिळालं.

#VarunSardesai #EknathShinde #Shivsena #Paithan #Aurangabad #UddhavThackeray #AmbadasDanve #Maharashtra #HWNews

Recommended