मुख्यमंत्र्यांनी टाळली Chhatrapati Sambhajiraje यांची भेट

  • 2 years ago
मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालयात आले होते. प्रथम त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन आढावा घेतला व त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.


#EknathShinde #SambhajiRaje #Meet #Maratha #Reservation #Mumbai #Mantralaya #Aarakshan #MaharashtraPolitics #HWNews