प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि त्यांचे पती मोहसीन अख्तर हे मुलीचे आईवडील झाल्याची बातमी चर्चेत आली. वाऱ्याच्या वेगानं ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.या गोष्टीला निमित्त ठरलं ते मोहसीन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो...
Category
🗞
News