"पंतप्रधानांना भेटा आणि गेलेला कारखाना ,उद्योग परत राज्यात आणा" - Sachin Aahir

  • 2 years ago
महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या सेमीकंडक्टर निर्मितीच्या प्रकल्पातून राज्यात 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत.

#SachinAahir #AadityaThackeray #VedantaFoxconnGroup #DevendraFadnavis #BJP #ShivSena #MahaVikasAghadi #HWNews

Recommended