"सत्तासंघर्षाचा निकाल किमान 5 वर्ष लागण्याची शक्यता नाही"- Bharat Gogawale| ShivSena| Eknath Shinde

  • 2 years ago
शिवसेना आणि शिंदे गटाच्या (Shivsena vs Eknath Shinde) वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सत्तासंघर्षाचे प्रकरण आता 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही (Election Commission) दिले आहेत.

#BharatGogawale #ShivSena #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #UdaySamant #UddhavThackeray #SupremeCourt #HWNews

Recommended