"BJP ने आमच्या हिऱ्यांना मंत्री केलं", Supriya Sule यांचा खोचक टोला | NCP |

  • 2 years ago
मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू, एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. तसेच हे खेदजनक असल्याचे सुळे यांनी म्हटलंय.

#SupriyaSule #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayRathod #MaharashtraCabinet #PankajaMunde #ChitraWagh #MaharashtraPolitics #2022 #HWNews

Recommended