"भाजपा पुरस्कृत CM होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला"; Sanjay Raut| Bhagat Singh

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या आणखी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. मुंबईतून गुजराती माणूस गेला तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी काल केलं होतं. त्यामुळे आता विरोधकांनी कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

#SanjayRaut #BhagatSinghKoshyari #EknathShinde #DevendraFadnavis #Governor #Maharashtra #Shivsena #BJP #HWNews #Gujarati #Rajasthani

Recommended