Hingoli मध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; Kurunda गाव पाण्याखाली| Vasmat Taluka| Floods| CM Eknath Shinde

  • 2 years ago
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात नदीचे पाणी शिरलं आहे. अनेक गुरे वाहून गेली, वाहने वाहून गेली, नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचलेलं आहे. तसंच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

#Hingoli #EknathShinde #HeavyRain #Flood #VasmatTaluka #AsnaRiver #Monsoon2022 #Rainfall #IMD #Kurunda #Maharashtra #HWNews

Recommended