• 3 years ago
धनुष्यबाण ही निशानी शिवसेनेचीच आहे, आणि हीच निशाणी आमची कायमस्वरूपी राहिल असा विश्वास शिवसेना उपनेते, आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान जे कोकणातील आमदार शिंदे गटात गेले आहेत, याबाबत विचारलं असता, राजन साळवी म्हणाले की, संपूर्ण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये उदय सामंत, दिपक केसरकर ही मंडळी राष्ट्रवादीतून आली होती आणि शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे.

#RajanSalvi #UdaySamant #DeepakKesarkar #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #BJP #NarendraModi #AmitShah #JPNadda #DevendraFadnavis

Category

🗞
News

Recommended