• 3 years ago
सच्चे शिवसैनिक कोण याचे सर्टिफिकेट आमच्या देवेंद्रजींकडून घ्यायची गरज नाही. सच्चे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे.. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावं लागलं आहे बाळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे या आगेशी खेळू नका. आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय त्यांना लखलाभ ठरो.

#SanjayRaut #DevendraFadnavis #EknathShinde #ShivSena #Shivsainik #UddhavThackeray #MaharashtraAssembly #VidhanSabha #HWNews

Category

🗞
News

Recommended