Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/27/2022
'Boyz 3' Upcoming Marathi Movie, Marathi Movie 2022

काहीही वर्षांपूर्वी धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'नी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून पुन्हा 'बॉईज २' मधून ते डबल धमाका घेऊन आपल्या भेटीला आले आणि अजूनही प्रेक्षकांचे मन भरत नसल्याने परत तसाच किंबहुना
त्याहीपेक्षा जास्त राडा घालायला 'हे' तीन अतरंगी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

Category

🗞
News

Recommended