"स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा", मुख्यमंत्र्यांचा शिंदे गटावर निशाणा |Eknath Shinde |Uddhav Thackeray

  • 2 years ago
स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले.

#CM #UddhavThackeray #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #AadityaThackeray #NationalExecutiveCommittee #Shivsainik #Guwahati #ShiSenaMLA #SanjayRaut