"संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य"-Yamini Jadhav| Shivsena| Eknath Shinde

  • 2 years ago
शिवसेना आमदार सौ यामिनी जाधव यांनी सांगितला भावपूर्ण प्रसंग. आम्ही सर्व शिवसेनेतच पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजुन घ्यावं. संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य...

#YaminiJadhav #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #Maharashtra #HWNews