• 2 years ago
पालघर वसईतील एका १८ वर्षीय मुलीची दुबईतून सुटका करण्यात आली आहे. तरुणीच्या आईने मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) आयुक्तालयाकडे अर्ज केल्यानंतर तीन दिवसात तिला भारतात परत आणण्यात आले आहे.

#Vasai #Dubai #VasaiVirarPolice #VasaiVirar #MiraBhayander #Police #MumbaiPolice #MaharashtraPolice #Crime #India #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended