जालना शहरातील पाणी टंचाईची समस्या भीषण होत चालली आहे. जालन्यात प्रचंड पाणी टंचाई असून नागरिकांना तब्बल 15-15 दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे भाजपकडून जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून बुधवारी 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJPShivSena #Jalna #Aurangabad #WaterScarcity #WaterProblem #JalAakroshMorcha #Maharashtra #HWNews
#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJPShivSena #Jalna #Aurangabad #WaterScarcity #WaterProblem #JalAakroshMorcha #Maharashtra #HWNews
Category
🗞
News