आज 15 जून असून अखेर शाळेची घंटा वाजत विद्यार्थ्यांच्या शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. महाराष्ट्र शासनाचे 15 जून हे शैक्षणिक वर्षे समजलं जातं, पण गेल्या दोन वर्षापासून करोना माहामारीच्या प्रादुर्भावामुळे शाळा चालू झाल्या नाहीत. मात्र आज आखेर 15 जूनपासून शाळा चालू झाल्याचं पहायला मिळत आहे.
#Sangamner #SchoolReopening #School #Coronavirus #Covid19 #Pandemic #Students #Teacher #SSC #PlayGroup #Classroom #Class #FirstDay #Ahmednagar #HWNews
#Sangamner #SchoolReopening #School #Coronavirus #Covid19 #Pandemic #Students #Teacher #SSC #PlayGroup #Classroom #Class #FirstDay #Ahmednagar #HWNews
Category
🗞
News