• 2 years ago
मोदींनीही आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवारांचा उल्लेख केला. पण राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही अजित पवार यांना भाषण करण्याची संधी न दिल्याने त्याची चर्चा सुरू होती. अजित पवार यांना भाषणाची संधी न मिळाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी उघडपने आपली नाराजी व्यक्त केली आणि म्हटल पवारांना भाषणाची संधी न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

#AjitPawar #PMModi #Pune #Dehu #devendrafadnavis #Congress #SupriyaSule #AmolMitkari #gopichandpadalkar #hwnews

Category

🗞
News

Recommended