• 2 years ago
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत , मिलिंद नार्वेकर आणी इतर नेते कार्यकर्ते अयोध्येला गेले आहेत. खर तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांचा अयोध्या डौरा ठरला होता मात्र राज यांच्या दौऱ्याला उत्तरं परदेश चे भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी जोरदार विधोर केला आणि त्या नंतर राज यांना आपला दौरा रद्द करावा लागला. आज अदित्य ठाकरे अयोध्येला गेल्याने आता भाजप आणि माणसे कडून टीका करण्यात आली आहे. आदित्य यांचा दौरा राजकिय असल्याची प्रतक्रिया भाजपने दिली आहे तर हा दौरा सेटिंग ने केला जात आहे अशी परतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

#SandeepDeshpande #AdityaThackeray #RamMandir #BrujbhushanSingh #Ayodhya #UttarPradesh #UddhavThackeray #SanjayRaut #EknathShinde #MNS #Shivsena

Category

🗞
News

Recommended