मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आज 54 वा वाढदिवस आहे. रज यांच्या वाढदिवसा निमित्ताने मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बणारबाजी केल्याच दिसून आल. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात मनसेच्या वतीने हनुमान चालीसा पठण करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सी.के.पी. सभागृहात हिंदू बांधवांच्या उपस्थितीत या हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी उत्तरप्रदेश काशी येथील ब्राह्मण आवर्जून उपस्थित होते.
#RajThackeray #MNS #HanumanChalisa #AvinashJadhav #Maharshtra #hwnews
#RajThackeray #MNS #HanumanChalisa #AvinashJadhav #Maharshtra #hwnews
Category
🗞
News