Uddhav Thackeray यांनी राजीनामा द्यावा , Ramdas Athawale यांची सूचना |RPI |ShivSena |RajyaSabha

  • 2 years ago
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आले होते, मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकामध्ये स्वर्गीय गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या प्रतिमेचे पूजन रामदास आठवलेंच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर भीम गीतांचा कार्यक्रम ही यावेळी घेण्यात आला, यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, राज्यसभेच्या एका जागेवर झालेल्या पराजयामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावं आणि राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

#RamdasAthawale #UddhavThackeray #RajyaSabha #RPI #PratapsinghBodade #BJP #ShivSena #MVA #MahaVikasAghadi #CentralMinister #RepublicanPartyofIndia #Maharashtra

Recommended