भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षपार्ह वक्तव्याबाबत बोलताना दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिपाली सय्यद म्हणाल्या, ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे आणि सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने वापर केला जातोय ते योग्य नाही. प्रवक्त्यांचं काम आपल्या पक्षाची बाजू ठेवण असतं मात्र त्याचा अर्थ असा नाही कोणत्या धर्मावर टीका करावी, असं त्या म्हणाल्या.
#DipaliSayyed #NupurSharma #ProphetMuhammad #BJPShivSena #Spokesperson #Muslim #RajyaSabha #MarathiActress #Maharashtra #HWNews
#DipaliSayyed #NupurSharma #ProphetMuhammad #BJPShivSena #Spokesperson #Muslim #RajyaSabha #MarathiActress #Maharashtra #HWNews
Category
🗞
News