चंद्रपूर जिल्ह्यातील एक नव्हे ,दोन नव्हे तर तब्बल 70 गावातील रस्ते अंधारात हरवले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीनी विद्युत देयकाची भरणा न केल्यामुळे महावितरणाने पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत केला. यामुळे संतापलेल्या 70 ग्रामपंचायतेचा सरपंचांनी थेट महावितरणाच्या कार्यालयाला धडक दिली.
#Chandrapur #Electricity #MSEB #Mahavitaran #Bhadravati #GramPanchayat #LightBill #SarpanchSanghatana #BJP #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra
#Chandrapur #Electricity #MSEB #Mahavitaran #Bhadravati #GramPanchayat #LightBill #SarpanchSanghatana #BJP #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra
Category
🗞
News