• 2 years ago
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 9 जून म्हणजेच उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता होती आणि त्यानुसार आता भाजपने सुद्धा विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे.

#AshishShelar #PankajaMunde #RajThackeray #MNS #VidhanParishad #DevendraFadnavis #NarendraModi #PMModi #VidhanParishad #Candidates #RajyaSabha #ShivSena #MVA #SadabhauKhot #PravinDarekar

Category

🗞
News

Recommended