• 2 years ago
राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काल मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर बैठक बोलावली होती. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे राज्यातील सर्व विधानसभा आमदार उपस्थित होते.

#MVA #MLA #uddhavthackeray #sharadpawar #shivsena #bjp #trident #Mumbai #Rajyasabha #AjitPawar #nanapatole

Category

🗞
News

Recommended