• 2 years ago
राज्यातून राज्यसभेवर पाठवायच्या सहा जागांसाठी निवडणूक होणारच हे निश्चित झाल्यावर आता अपक्ष आमदारांचं वजन नक्कीच वाढलं आहे. कारण या निवडणुकीत अपक्ष आमदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या अपक्ष आमदारांचा कल नक्की सत्ताधारी महाविकास आघाडीकडे असणार की मग विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडे असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

#AsaduddinOwaisi #UddhavThackeray #SharadPawar #BJPShivSena #MVA #MahaVikasAghadi #RajyaSabha #AIMIM #ImtiazJaleel #Aurangabad #AnilParab #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended