• 2 years ago
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. अशातच आता गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या मतदानासाठी परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात विनंती अर्ज केला आहे. मात्र मलिक आणि देशमुखांना मतदानासाठी परवानगी मिळणार की नाही, असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

#SharadPawar #NawabMalik #AnilDeshmukh #RajyaSabha #NCP #MVA #MoneyLaundering #ED #MahaVikasAghadi #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended