• 2 years ago
पुढील वर्षांपासू स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाणार. प्रत्येकवर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा सोहळा साजरा होणार.यासाठी लवकरच शासन निर्णय- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची शिवस्वराज्य दिन कार्यक्रमात घोषणा

#UdaySamant #OfflineExams #MumbaiUniversity #DevendraFadnavis #VoteBank #VarshaGaikwad #NCP #BJPShivsena #HWNews

Category

🗞
News

Recommended