काश्मिरची स्थिती नियंत्रणाबाहेर आहे.कधी काश्मिर फाईलचं प्रमोशन होतं, कधी पृथ्वीराजचं प्रमोशन होतं मात्र काश्मिरी पंडीतांच्या दु:खाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही.- काश्मिरी पंडीतांचं पलायन आणि हत्या याबाबत शिवसेना पूर्ण ताकदीनं काश्मिरी पंडीतांच्या बाजुनं उभी राहील.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हणटलंय की महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीनं काश्मिरी पंडीतांच्या बाजूनं उभं राहील.
#SanjayRaut #Shivsena #KashmiriPandit #Kashmir #BJP #NarendraModi #AmitShah #Evacuation #Exodus #Jammu #HWNews
#SanjayRaut #Shivsena #KashmiriPandit #Kashmir #BJP #NarendraModi #AmitShah #Evacuation #Exodus #Jammu #HWNews
Category
🗞
News