'घोडेबाजार' नावाचा शब्द अत्यंत वाईट पद्धतीने Maharashtra मध्ये सुरू! Sanjay Raut यांचा BJP ला टोला

  • 2 years ago
राज्य सभेच्या सहाव्या जागेवरून रस्सीखेच सुरु झालेली असताना महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधान आले आहे. शिवसेनेचे खासदार, राष्ट्रवादीचे मंत्री आणि काँग्रेसचे मंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी गेल्याने नेमकी कशावरून चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. याचवेळी नेमके संजय राऊतांनी निवडणुकीमध्ये घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप केला आहे.

#SanjayRaut #SharadPawar #MohanBhagwat #RajyaSabha #KashmiriPandit #KashmirFiles #ED #CBI #DevendraFadnavis #ChhaganBhujbal #BJPShivsena #HWNews

Recommended