"तुमचा कोथळा काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; शिवसेनेच्या अल्ताफ शेख यांचा भाजपाला इशारा

  • 2 years ago
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या शिव-संपर्क अभियानाअंतर्गत मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या भाषणात अल्ताफ शेख यांनी गृहमंत्री अमित शाहांवर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना संपवण्याची भाषा केल्यास तुमचा कोथळा काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं ते म्हणाले.

#altafshekh #shivsena #BJP #amitshah