अनेकांना माझ्या Ayodhya दौरा...; Raj Thackeray यांचा विरोधकांवर आरोप

  • 2 years ago
मनसे अध्यक्ष राज यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की,अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं.

#RajThackeray #MNS #Ayodhya #Pune #PuneSpeech #SharadPawar #UddhavThackeray #Shivsena #HWNews

Category

🗞
News

Recommended