• 3 years ago
आई कुठे काय करते या मालिकेने छोट्या पडद्यावर चांगली प्रसिद्धी मिळवली या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अरुंधती देशमुख हिने तिच्या नव-याला घटस्फोट दिल्यानंतर ख-या अर्थाने तिचे स्वतःचे आयुष्य जगू लागली आहे... परंतु घटस्फोटानंतरही अरुंधतीच्या आयुष्यामध्ये अरुंधतीची लुडबुड सुरू आहे.... अखेर अरूंधतीने आपला छंद जोपासला आणि आयुष्यातील खचून गेल्यावरील टप्प्यावर तिन आपल्या करियरला सुरूवात केली....

Category

🗞
News

Recommended