रात्रीस खेळ चाले या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल आहे शेंवता, अण्णा, वच्छी मावशी, इंदू, माधव या प्रत्येकांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत... अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये ही भूमिका अगदी चोख बजावतेय. सरिताच्या व्यक्तिरेखेचा प्रवास अगदी रंजक असून प्रेक्षकांनी या पात्राला पसंती दर्शवली.... चर्चा सोशल मिडियावर जोरदार रंगली आहे... मात्र खऱ्या आयुष्यातील तिचे काही फोटोवर नजर टाकूया पाहूया खूप सुंदर दिसते. तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता ती किती सुंदर दिसते ते. तुम्हाला सरिता म्हणजेच प्राजक्ता कशी वाटली?
Category
🗞
News