गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST workers)संप सुरू आहे. कामगारांनी संप (Strike) मागे घेण्यास नकार दिलेला असतानाच एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी पुण्याच्या शिवाजीनगर एस टी स्टँडला आज पहाटे ३ वाजता भेट दिली..
#pune #ststrike #stworkers #maharastra #sakal