कल्याण : मुंबई रेल्वे पोलिसांची चालती गाडी जाळून खाक

  • 3 years ago
१८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी कल्याण शीळ रोड कटाई नाक्यावरून जाणाऱ्या गाडीला अचानक आग लागली. ही गाडी मुंबई रेल्वे पोलिसांची होती. गाडीला आग लागताच गाडीतील दोन जवान आणि चालक तातडीने गाडीतून बाहेर आले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच पोलिसांची गाडी जाळून खाक झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नसून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Recommended